Thursday, 16 April 2020



¼  Cup Yogurt
¼  कप दही
¼ Cup  Milk
¼ कप दूध
¼ Cup  Oil
¼ कप तेल
¾  Cup Jaggary (Gul)
¾  कप गूळ
1 tsp Vanila essence
1 टिस्पून व्हॅनिला  फ्लेवर
¼  Cup Wheat flour
¼ कप गव्हाचे पीठ
¾  Cup  Ragi flour
¾ कप नाचणी चे पीठ
2 Tbsp Milk Powder
2 टेबल स्पून दूध पावडर
½  tsp Baking Powder
½ टीस्पून बेकिंग पावडर
½  tsp Baking Soda
½  टीस्पून बेकिंग सोडा

Method :
Step 1
Yogurt, Milk, Oil , Essence, Jaggary (Gul) mix well and blend them in a blender.
Step 2
Wheat flour, Ragi flour ,Milk Powder,Baking Powder, Baking Soda mix well and Sift together the dry ingredients.
Step 3
Mix step 1 and step 2 and whisk mixture well in one direction. If required add ½ cup water or milk and mix well. Cake batter consistency should be thick.
Step 4
Pour the cake batter in the greased  and dusted pan .Baked in oven or cooker.


कृती :-
स्टेप-1
दही, दूध, तेल , फ्लेवर, गूळ चांगले मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
स्टेप-2
गव्हाचे पीठ, नाचणी चे पीठ, दुधाची पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चांगले मिक्स करावे. चाळणीने चाळून घ्यावे.
स्टेप-3
स्टेप १ व स्टेप २ मिक्स करा व एकाच दिशेने मिश्रण चांगले फेटा. गरज वाटत असेल तर १/२ कप दूध किंवा पाणी घालावे.
स्टेप- ४
भांड्याला आत मधून थोडे तेल लावून थोडा मैदा भूरभुरावा व तयार मिश्रण ओतावे .
ओव्हन किंवा कुकर मध्ये बेक करावे.


Note:-Always use measurement cups or spoons.

0 comments:

Post a Comment

Total Pageviews

google analytics

Popular Posts