¾
Cup Yogurt
|
¾
कप दही
|
¼
Cup Milk
|
¼
कप दूध
|
¼
Cup Oil
|
¼
कप तेल
|
½
Cup Sugar
|
½
कप साखर
|
1
tsp vanilla /chocolate essence
|
1
टिस्पून व्हॅनिला / चॉकलेट फ्लेवर
|
1
Cup Maida
|
1
कप मैदा
|
2
Tbsp Milk Powder
|
2
चमचे दूध पावडर
|
¼
Cup Coco Powder
|
¼
कप कोको पावडर
|
½
tsp Baking Powder
|
½
टीस्पून बेकिंग पावडर
|
¼
tsp Baking Soda
|
¼
टीस्पून बेकिंग सोडा
|
Method :-1
Step 1
Yogurt,
Milk, Oil , Sugar, Essence mix well and blend
them in a blender.
Step 2
Maida,
Milk Powder, Coco Powder, Baking Powder, Baking Soda mix well and Sieve.
Step 3
Mix
step 1 and step 2 and whisk mixture well in one direction. If required add ½
cup water or milk and mix well. Cake batter consistency should be thick.
Step 4
Pour
the cake batter in the greased and
dusted pan .Baked in oven or cooker.
कृती :-
स्टेप-1
दही, दूध, तेल, साखर , फ्लेवर चांगले मिक्सर मधून फिरवून
घ्यावे
स्टेप-2
मैदा, दुधाची
पावडर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चांगले मिक्स करावे. चाळणीने चाळून घ्यावे.
स्टेप-3
स्टेप १ व स्टेप
२ मिक्स करा व एकाच दिशेने मिश्रण चांगले फेटा. गरज वाटत असेल तर १/२ कप दूध किंवा
पाणी घालावे.
स्टेप-
४
भांड्याला आत मधून थोडे तेल लावून थोडा मैदा भूरभुरावा व तयार मिश्रण ओतावे . ओव्हन किंवा कुकर मध्ये बेक करावे.
भांड्याला आत मधून थोडे तेल लावून थोडा मैदा भूरभुरावा व तयार मिश्रण ओतावे . ओव्हन किंवा कुकर मध्ये बेक करावे.
Note:-Always use measurement cups or spoons.
0 comments:
Post a Comment